ଅର୍ଥ : न बुडता राहणे.
ଉଦାହରଣ :
रामनामाच्या प्रभावाने पाषाणही समुद्रात तरले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : संसाराच्या बंधनातून सुटका होणे.
ଉଦାହରଣ :
भगवंताच्या नामस्मरणानेच तू तरशील.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
तरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tarne samanarthi shabd in Marathi.