ଅର୍ଥ : विहिर किंवा पाटबंधार्याच्या पाण्याविरहित फक्त पावसाच्या पाण्यावर पिकणारी जमीन.
ଉଦାହରଣ :
आमच्या येथे कोरडवाहू जमीनीत फक्त एकदाच पीक काढता येते.
ସମକକ୍ଷ : कोरडवावू जमीन, कोरडवाही जमीन, कोरडवाहू जमीन, कोरवट जमीन, जिराईत, जिराईत जमीन, जिरायत, जिरायत जमीन
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
वह भूमि जिस पर केवल बरसात के पानी से उपज होती हो।
हमारे यहाँ बारानी में केवल एक फसल होती है वह भी केवल धान की।कोरडवाव जमीन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. koradvaav jameen samanarthi shabd in Marathi.