ଅର୍ଥ : कोंबडीएवढ्या आकाराचा, खांद्यावर ठळक पांढरा डाग, पाठ, पंख व मान काळी असलेला पक्षी.
ଉଦାହରଣ :
काळा कंकर सरोवर, नद्या इत्यादी ठिकाणी आढळतो.
ସମକକ୍ଷ : काकाणघार, कामरी, कामऱ्या कंकर, काळा कंकर, काळा गंडेर, काळा बुज्या, काळा शराटी, काळी कुडावळ, कुडवळ, खुबळ, ढोकरू, भारवेळ, मोरकुंच, लहान कामऱ्या
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
एक प्रकार का बुज्जा जिसकी पीठ, पंख और गरदन काली होती है।
काला बुज्जा सरोवर, नदी, दलदली जगहों आदि पर पाया जाता है।काळा अवाक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaalaa avaak samanarthi shabd in Marathi.