ଅର୍ଥ : हलगर्जीपणामुळे केलेले गैरवाजवी कृत्य.
ଉଦାହରଣ :
माझी चूक नसतांनाही मला त्याची शिक्षा मिळाली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखादी वस्तू किंवा गोष्टीतील अभाव किंवा कमतरता ज्याची पूर्ती करणे आवश्यक असते.
ଉଦାହରଣ :
आपल्या कर्तव्यात कसूर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी चीज या बात का ऐसा अभाव या कमी जिसकी पूर्ति आवश्यक जान पड़ती हो।
कर्तव्यपालन में किसी प्रकार की कसर नहीं होनी चाहिए।कसूर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kasoor samanarthi shabd in Marathi.