ଅର୍ଥ : विशेषतः संन्यासी पाणी ठेवण्यासाठी वापरतात ते माती, धातू किंवा लाकूड ह्यापासून केलेले भांडे.
ଉଦାହରଣ :
त्याने कमंडलूत पाणी भरून घेतले.
ସମକକ୍ଷ : कमण्डलू
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
कमंडलू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kamandloo samanarthi shabd in Marathi.