ଅର୍ଥ : मराठीतील एक छंद.
ଉଦାହରଣ :
ओवी हा संतकवींचा आवडता छंद आहे.
ଅର୍ଥ : ओवी ह्या छंदात रचलेले काव्य.
ଉଦାହରଣ :
बहिणाबाईंच्या ओव्या सोपानदेव चौधरी ह्यांनी प्रसिद्ध केल्या.
ओवी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ovee samanarthi shabd in Marathi.