അർത്ഥം : एखाद्या व्यक्तीचे हस्ताक्षर पाहून त्याच्या व्यक्तिमत्त्वाविषयी महिती देऊ शकणारी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
हस्ताक्षरतज्ञाने त्याचा गर्विष्ठ स्वभाव सहज ओळखला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह जो किसी का हस्तलेखन देखकर उसके व्यक्तित्व के बारे में जानकारी दे।
हस्तलेख विशेषज्ञ के अनुसार श्याम बहुत ही भावुक है।അർത്ഥം : एखादे हस्तक्षर अभ्यासून ते एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे आहे की नाही हे अचूक सांगणारी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
हस्ताक्षरतज्ञाने त्या कागदपत्रांवरील सह्या तपासून घेतल्या
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
हस्तलेखन देखकर यह बतानेवाला कि यह किसी व्यक्ति विशेष का लिखा हुआ है या नहीं।
हस्तलेख विशेषज्ञ ने कागजात पर किए गए हस्ताक्षर की जाँच की।हस्ताक्षरतज्ञ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hastaaksharatajny samanarthi shabd in Marathi.