അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : शिक्षा म्हणून एखाद्या व्यक्तीस तिचे मूळ स्थान वा पद ह्यांवरून काढून टाकणे वा हाकलून लावणे.
ഉദാഹരണം : पंतप्रधानांनी देवीलाल ह्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. पंतप्रधानांनी देवीलाल ह्यांना मंत्रिमंडळातून अर्धचंद्र दिला.
പര്യായപദങ്ങൾ : अर्धचंद्र, डच्चू
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
किसी को दंड आदि के रूप में किसी स्थान,क्षेत्र आदि से हटाकर बाहर या दूर करने की क्रिया।
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക
हकालपट्टी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hakaalapattee samanarthi shabd in Marathi.