അർത്ഥം : एखादे काम, दुःख, आजार, चिंता इत्यादींपासून मुक्तता.
ഉദാഹരണം :
औषध घेतल्यानंतरच मला डोकेदुखीपासून आराम मिळाला.
പര്യായപദങ്ങൾ : आराम, चैन, विसावा, सुखरूपता, स्वास्थ्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The feeling that comes when something burdensome is removed or reduced.
As he heard the news he was suddenly flooded with relief.स्वस्थता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. svasthataa samanarthi shabd in Marathi.