അർത്ഥം : दुसर्याकडे मोबदला घेऊन स्वयंपाक करणारी स्त्री.
ഉദാഹരണം :
माझी स्वयंपाकीण खूप चवदार जेवण बनवते.
പര്യായപദങ്ങൾ : स्वयंपाकीणबाई
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
स्वयंपाकीण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. svayampaakeen samanarthi shabd in Marathi.