അർത്ഥം : ज्या भाग्याच्या योगाने चांगल्या गोष्टी वा घटना घडतात असे चांगलेपणाचे प्रतीक असलेले भाग्य.
ഉദാഹരണം :
त्याचे सौभाग्य असे की अपघात होऊनही त्याला काहीच झाले नाही
പര്യായപദങ്ങൾ : भाग्य, सद्भाग्य, सुदैव
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
ऐसा भाग्य जिसके आधार पर अच्छी बात या घटनाएँ हो या वह भाग्य जो अच्छाई का प्रतीक हो।
यह मेरा सौभाग्य है कि आपके दर्शन हुए।सौभाग्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saubhaagy samanarthi shabd in Marathi.