അർത്ഥം : मैनेसारखा दिसणारा, पिवळ्या चोचीचा, पिवळ्या डोळ्यांचा, आखूड शेंडी आणि खालचा रंग राखाडी व पिंगड तसेच छातीचा रंग राखी-पांढुरका असलेला एक पक्षी.
ഉദാഹരണം :
जंगली मैनेच्या पंखावर करड्या रंगाच्या रेषा असून तिचे पाय नारिंगी किंवा पिवळ्या रंगाचे असतात.
പര്യായപദങ്ങൾ : जंगली मैना, साळुंखी, साळोख
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार की मैना जो मटमैले रंग की होती है और जिसके पूँछ के नीचे का भाग सफेद होता है।
जंगली मैना पहाड़ी क्षेत्रों में पाई जाती है।सोळो कुर्ली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. solo kurlee samanarthi shabd in Marathi.