അർത്ഥം : योग्यप्रकारे किंवा अडचणींवाचून.
ഉദാഹരണം :
आमच्या कडले लग्न व्यवस्थितपणे पार पडले.
പര്യായപദങ്ങൾ : नीट, नीटनेटकेपणे, पद्धतशीर, व्यवस्थितपणे, सुरळीत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
In a systematic or consistent manner.
They systematically excluded women.അർത്ഥം : ज्यात व्यवस्था आहे असा.
ഉദാഹരണം :
व्यवस्थित काम केल्यामुळे त्याला बक्षिस देण्यात आले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Methodical and efficient in arrangement or function.
How well organized she is.അർത്ഥം : पूर्णपणे व्यवस्थित.
ഉദാഹരണം :
त्याने विखुरलेल्या सगळ्या वस्तू सुव्यवस्थित ठेवल्या.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अच्छी तरह से व्यवस्थित या जो अच्छी तरह से विन्यस्त हो।
सुव्यवस्थित घर को देखकर गृहणी की सुघड़ता प्रतीत होती है।सुव्यवस्थित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. suvyavasthit samanarthi shabd in Marathi.