അർത്ഥം : ताव किंवा कागदावर रकाने पाडून केलेले निरनिराळ्या कोष्टकांचे यादी हजेरी इत्यादिकांसारखे पत्रक.
ഉദാഹരണം :
तिने कामे कशी करायची याचा तक्ताच तयार करून ठेवला आहे
പര്യായപദങ്ങൾ : तक्ता
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
सारणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saarnee samanarthi shabd in Marathi.