അർത്ഥം : एखाद्या ठिकाणी गोळा होणे.
ഉദാഹരണം :
सर्व पाहुणे समारंभासाठी कार्यालयात जमले.
बहुतेक खनिज संपत्ती, पूर्व विदर्भ व दक्षिण महाराष्ट्र या विभागात एकवटलेली आहे.
खड्ड्यात पाणी साचले आहे.
പര്യായപദങ്ങൾ : एकत्र होणे, एकवटणे, गोळा होणे, जमणे, साचणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी एक जगह पर इकट्ठा होना।
सभी बच्चे मैदान में इकट्ठे हो रहे हैं।Collect or gather.
Journals are accumulating in my office.साठणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saathne samanarthi shabd in Marathi.