അർത്ഥം : सावध वा दक्ष होऊन.
ഉദാഹരണം :
आज खेळाडूंनी सावधगिरीने खेळले पाहिजे.
सावधगिरीने गाडी चालवा.
പര്യായപദങ്ങൾ : सतर्कतेने, सावधगिरीने, सावधानतेने
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
सावधानी के साथ।
कोई भी काम सावधानीपूर्वक करना चाहिए।सांभाळून व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saambhaaloon samanarthi shabd in Marathi.