അർത്ഥം : (विशेषतः सैन्यात) ताठ उभे राहून उजवा हात उलट बाजून कपाळाजवळ नेऊन अभिवादन करण्याची पद्धत.
ഉദാഹരണം :
शिपायाने अधिकाऱ्याला सलामी ठोकली.
പര്യായപദങ്ങൾ : सॅल्युट, सैनिकी वंदना
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
सलामी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. salaamee samanarthi shabd in Marathi.