അർത്ഥം : मनात रेखाटलेले चित्र.
ഉദാഹരണം :
रामाबद्दल माझी कल्पना फार वेगळी होती
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The ability to form mental images of things or events.
He could still hear her in his imagination.അർത്ഥം : समाजाने स्वीकारेली एखादी गोष्ट.
ഉദാഹരണം :
जुन्या समजूतींवर आजची पिढी विश्वास ठेवत नाही.
പര്യായപദങ്ങൾ : समज
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Beliefs of a person or social group in which they have an emotional investment (either for or against something).
He has very conservatives values.समजूत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samjoot samanarthi shabd in Marathi.