അർത്ഥം : एखादी वस्तू दुसर्या वस्तूच्या संपर्कात येण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
रेकी या चिकित्सा पद्धतीत स्पर्शाने उपचार केला जातो
आम्लाच्या संपर्कात येऊन निळा लिटमस तांबडा होतो.
പര്യായപദങ്ങൾ : स्पर्श
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्या गोष्टीशी जोडले जाण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
अधिक माहितीसाठी ह्या विभागाशी संपर्क साधावा.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The state of being connected.
The connection between church and state is inescapable.അർത്ഥം : समूहातील संप्रेषणाचे माध्यम.
ഉദാഹരണം :
पोलीस अपराधींच्या संपर्काचा छडा लावत आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A channel for communication between groups.
He provided a liaison with the guerrillas.അർത്ഥം : अशा पदी किंवा ठिकाणी असणारी व्यक्ती जी तुम्हाला विशिष्ट मदत करू शकते.
ഉദാഹരണം :
त्यांनी राज्यपालाशी भेट घडवून आणण्यासाठी आपल्या व्यावसायिक संपर्काचा वापर केला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
(usually plural) a person who is influential and to whom you are connected in some way (as by family or friendship).
He has powerful connections.संपर्क व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sampark samanarthi shabd in Marathi.