അർത്ഥം : एखाद्या खेळ इत्यादीमधून किंवा एखाद्या विशेष कामापासून नेहमीसाठी दूर जाणे.
ഉദാഹരണം :
कदाचित सचिन विश्वचषकानंतर क्रिकेटमधून संन्यास घेईल.
പര്യായപദങ്ങൾ : रामराम ठोकणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी खेल आदि से या किसी विशेष कर्म से सदा के लिए दूर होना।
शायद सचिन विश्वकप के बाद क्रिकेट से संन्यास लेंगे।संन्यास घेणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samnyaas ghene samanarthi shabd in Marathi.