അർത്ഥം : दोन्ही बाजूचा भार सारखा ठेवण्याची किंवा असण्याची अवस्था.
ഉദാഹരണം :
कठिण परिस्थितदेखील आपण आपले संतुलन राखले पाहिजे.
वृक्षारोपणामुळे निसर्गाचे संतुलन राखण्यात मदत होते.
പര്യായപദങ്ങൾ : समतोल
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
दो पक्षों का बल बराबर रखने अथवा होने की अवस्था।
हमें विपरीत परिस्थितियों में भी अपना संतुलन नहीं खोना चाहिए।A state of equilibrium.
balanceഅർത്ഥം : अपेक्षित असलेले वजन बरोबर किंवा ठिक करण्याची किंवा होण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
रुंद पट्ट्यांमुळे प्रचंड वजनाचे संतुलन राखण्यास मदत होते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
आपेक्षिक तौल या भार बराबर या ठीक करने या होने की क्रिया।
सोनार ने पायल तौलने के लिए तुला का बाट से संतुलन किया।संतुलन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. santulan samanarthi shabd in Marathi.