അർത്ഥം : जेथे दोन नद्या एकत्र येतात ते ठिकाण.
ഉദാഹരണം :
गाणगापुरात भीमा आणि अमरजा ह्या नद्यांचा संगम आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A place where things merge or flow together (especially rivers).
Pittsburgh is located at the confluence of the Allegheny and Monongahela rivers.അർത്ഥം : दोन नद्या जिथे एकमेकांना येऊन मिळतात ते स्थान.
ഉദാഹരണം :
तू कधी संगम पाहिला आहेस का?
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A place where things merge or flow together (especially rivers).
Pittsburgh is located at the confluence of the Allegheny and Monongahela rivers.संगम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sangam samanarthi shabd in Marathi.