അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : धर्मानुसार पवित्र होण्याची अवस्था अथवा भाव.
ഉദാഹരണം : गंगाजलाची पवित्रता सर्वश्रुत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : पवित्रता
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
धर्मानुसार पवित्र होने की अवस्था या भाव।
The state of being unsullied by sin or moral wrong. Lacking a knowledge of evil.
അർത്ഥം : विशुद्ध असण्याची अवस्था किंवा भाव.
ഉദാഹരണം : सोने पाहूनच सोनार त्याची शुद्धता सांगतो.
പര്യായപദങ്ങൾ : खरेपणा, विशुद्धता
खरे अर्थात् निर्मल, शुद्ध अथवा निश्चल या स्पष्टवादी होने की अवस्था, गुण या भाव।
Being undiluted or unmixed with extraneous material.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക
शुद्धता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shuddhataa samanarthi shabd in Marathi.