അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : शस्त्रावाचून सामान्य प्रयत्नांनी फुटत नाही व पाण्याने विरघळत नाही असा पृथ्वीचा अवयवभूत पदार्थ.
ഉദാഹരണം : मूर्तिकाराने दगड कोरून छान मूर्ती बनवली
പര്യായപദങ്ങൾ : उपल, खडक, दगड, पाषाण, फत्तर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
पृथ्वी के स्तर का वह कठोर पिंड या खंड जो चूने, बालू आदि के जमने से बना होता है।
A lump or mass of hard consolidated mineral matter.
അർത്ഥം : आदल्या दिवशीचा राहिलेला.
ഉദാഹരണം : शिळे अन्न शरीराला अपायकारक असते.
പര്യായപദങ്ങൾ : शिळेपाका
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
देर का पका हुआ या एक रात पहले का पका हुआ।
അർത്ഥം : सुखलेला किंवा वाळलेला.
ഉദാഹരണം : देवाला शिळी फुले चढवत नाहीत.
सूखा या कुम्हलाया हुआ।
അർത്ഥം : झाडांवरून एक किंवा त्यापेक्षा जास्त दिवस आधी तोडला गेला आहे असा.
ഉദാഹരണം : शिळी फळे मऊ झाली आहेत.
जो पेड़ या पौधों से एक या एक से अधिक दिन पहले तोड़ा गया हो।
Not fresh today.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക
शिळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shilaa samanarthi shabd in Marathi.