അർത്ഥം : स्वर, राग, ताल व समय यासंबंधीच्या नियमांनी बद्ध असे संगीत.
ഉദാഹരണം :
ते शास्त्रीय संगीताचे प्रकांड पंडीत आहेत.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Traditional genre of music conforming to an established form and appealing to critical interest and developed musical taste.
classical, classical music, serious musicशास्त्रीय संगीत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shaastreey sangeet samanarthi shabd in Marathi.