അർത്ഥം : बारा राशींपैकी दुसरी रास ज्यात एकशे एक्केचाळीस तारे आहेत, तसेच कृत्तिकाचे अंतिम तीन चरण, संपूर्ण रोहिणी आणि मृगशीर्षचे पहिले दोन चरण आहेत.
ഉദാഹരണം :
वृषभ राशीचे चिह्न बैल आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : ज्याची बाल्यदशा संपली आहे असा गाईच्या जातीतील नर.
ഉദാഹരണം :
बैल शेतीच्या कामात फार उपयोगी पडतो
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
An adult castrated bull of the genus Bos. Especially Bos taurus.
oxഅർത്ഥം : ती व्यक्ती जिचा जन्म सूर्य वृषभ राशीत असताना झाला आहे.
ഉദാഹരണം :
वृषभांसाठी हे वर्ष खूपच चांगले आहे.
പര്യായപദങ്ങൾ : वृषभ रास
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
सौर ज्योतिषानुसार वह व्यक्ति जिसका जन्म तब हुआ हो जब सूर्य वृषराशि में हो।
वृषराशिवालों के लिए यह वर्ष अत्यधिक फलदायी है।वृषभ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vrishabh samanarthi shabd in Marathi.