അർത്ഥം : संगीत, नृत्य इत्यादीविषयात देण्यात येणारी एक पदवी.
ഉദാഹരണം :
तो विशारदेच्या परीक्षेत पहिला आला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
संगीत, नृत्य आदि विषय में दी जाने वाली एक उच्च उपाधि।
उसने इसी वर्ष विशारद की उपाधि प्राप्त की।അർത്ഥം : खास ज्ञान किंवा कौशल्य असणारा.
ഉദാഹരണം :
अर्जुन धनुर्विद्येत प्रवीण होता.
പര്യായപദങ്ങൾ : कसबी, कुशल, जाणकार, जाणता, तज्ज्ञ, तज्ञ, तरबेज, निपुण, निष्णात, पटाईत, पारंगत, प्रवीण, फरडा, वाकबगार, हातखंडा, हुशार
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो किसी कार्य को करने में विशेष योग्यता रखता हो।
धनुर्विद्या में प्रवीण अर्जुन ने तेल में मछली की परछाईं देखकर उसकी आँख पर निशाना लगाया।विशारद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vishaarad samanarthi shabd in Marathi.