അർത്ഥം : अर्जुनाला दाखविलेल श्रीकृष्णाचे एक रूप.
ഉദാഹരണം :
महाभारतात गीताचा उपदेश देताना श्रीकृष्णाने अर्जुनाला आपले विराट रूप दाखविले होते.
പര്യായപദങ്ങൾ : विराट-रूप
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
विराट रूप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. viraat roop samanarthi shabd in Marathi.