അർത്ഥം : जिंकण्याची इच्छा.
ഉദാഹരണം :
त्याच्या दुर्दम्य विजिगीषेमुळे संकटांचे त्याला काही वाटत नसे.
सिकंदराची विजिगीषाच त्याला भारतात घेऊन आली होता.
പര്യായപദങ്ങൾ : जिगीषा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
विजिगीषा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vijigeeshaa samanarthi shabd in Marathi.