അർത്ഥം : जो यान अथवा वाहन यावर आरूढ झाला आहे असा.
ഉദാഹരണം :
त्या फुलांच्या प्रदर्शनाने पादचारी आणि वाहनारूढ प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले.
പര്യായപദങ്ങൾ : यानरूढ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वाहनारूढ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaahanaaroodh samanarthi shabd in Marathi.