അർത്ഥം : शरीराची जाडी कमी होणे.
ഉദാഹരണം :
जास्त अंगमेहनत झाल्यामुळे राम वाळला आहे..
പര്യായപദങ്ങൾ : क्षीण होणे, बारीक होणे, रोडावणे, सुकणे, हाडकुळा होणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
शरीर का क्षीण होना।
वह धीरे-धीरे दुबला रहा है।അർത്ഥം : एखाद्या वस्तू इत्यादीतील पाणी, ओलावा नाहीसा होणे.
ഉദാഹരണം :
कडक उन्हामुळे छोटी छोटी रोपे सुकलेत.
പര്യായപദങ്ങൾ : सुकणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : शारीरिक शक्ती कमी होणे.
ഉദാഹരണം :
म्हातारपणी शरीर अशक्त होते.
പര്യായപദങ്ങൾ : अशक्त होणे, कृश होणे, क्षीण होणे, रोडणे, रोडावणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी प्रकार की अनिष्ट, अप्रिय, बाधक या विपरीत घटना अथवा परिस्थिति के कारण किसी की शारीरिक एवं मानसिक शक्ति का कम होना।
बुढ़ापे में शरीर दुर्बल हो जाता है।वाळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaalne samanarthi shabd in Marathi.