അർത്ഥം : ज्याच्या शेंगा भाजी म्हणून वापरल्या जातात तो वेल.
ഉദാഹരണം :
वालपापडीची पाने किड्यांनी खाल्ली आहेत.
वालपापडीला खूप शेंगा आल्या आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : वालपापडीची वेल
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वालपापडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaalapaapdee samanarthi shabd in Marathi.