അർത്ഥം : वडील वा नातेवाईक यांच्या पश्चात त्यांच्या इच्छेनुसार एखाद्याला मिळणारा त्यांच्या संपत्तीवरील अधिकार.
ഉദാഹരണം :
रामाला वारसा म्हणून मोठी शेतजमीन मिळाली
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह अधिकार जिसके अनुसार कोई किसी के मरने पर उसकी सम्पत्ति अथवा उसके हटने पर उसका पद या स्थान पाता है।
उसे उत्तराधिकार के रूप में ढेर सारी सम्पत्ति प्राप्त हुई है।അർത്ഥം : एखाद्या व्यक्तीच्या जिवंतपणी वा तिच्या पश्च्यात तिच्यातला गुण दुसर्या व्यक्तीत आढळणारा गुण वा तिचे दुसर्या व्यक्तीचे चालवलेले कार्य.
ഉദാഹരണം :
मला विनोदबुद्दीचा वारसा माझ्या वडलांकडून मिळाला आहे.
वारसा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaarsaa samanarthi shabd in Marathi.