അർത്ഥം : जेवण वाढणारी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
वाढपी परातीत भात काढत आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : उपाहारगृह इत्यादी ठिकाणी जेवण वाढणारी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
वेळेवर जेवण न मिळाल्यामुळे त्याने वाढप्याला खूप ओरडले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वाढपी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaadhpee samanarthi shabd in Marathi.