അർത്ഥം : एखादी गोष्ट, व्यक्ती ह्यांचे रक्षण होईल अशी क्रिया करणे.
ഉദാഹരണം :
वन्यजीवांच्या प्राणांचे रक्षण केले पाहिजे.
आपल्या आपल्या सन्मानाचे रक्षण केले पाहिजे.
പര്യായപദങ്ങൾ : रक्षण करणे, वाचवणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
ऐसी क्रिया करना जिससे कुछ या कोई बचे।
हमें अपनी सम्मान को हर हालात में बचाना चाहिए।Shield from danger, injury, destruction, or damage.
Weatherbeater protects your roof from the rain.അർത്ഥം : वापरात न आणणे किंवा खर्च होऊ न देणे.
ഉദാഹരണം :
पायी चालत जाऊन तिने आपला प्रवासखर्च वाचविला.
പര്യായപദങ്ങൾ : वाचवणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : अतिक्रमण, शिकार, मासेमारी इत्यादी करण्यापासून दूर ठेवणे किंवा न करू देणे.
ഉദാഹരണം :
जंगल वाचवा.
പര്യായപദങ്ങൾ : वाचवणे, सुरक्षित ठेवणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अतिक्रमण, शिकार करने, मछली आदि मारने से दूर रखना या उपयोग न करने देना।
इस झील को बचाइए।Keep undisturbed for personal or private use for hunting, shooting, or fishing.
Preserve the forest and the lakes.वाचविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaachvine samanarthi shabd in Marathi.