അർത്ഥം : यंत्रे, दारे, चाके इत्यादींच्या भागांत लावण्यात, घालण्यात येणारा दाट तेलकट पदार्थ,तेल इत्यादी.
ഉദാഹരണം :
वंगण घातले नसल्याने गाडीचे चाक करकरत होते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वंगण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vangan samanarthi shabd in Marathi.