അർത്ഥം : कोणतेही अनुचित कार्य किंवा सीमेचे उल्लंघन होऊ नये म्हणून एखाद्या व्यक्तीच्या कार्य, हालचाली इत्यादींवर लक्ष ठेवणे.
ഉദാഹരണം :
पोलिस त्याच्या हालचालींवर पाळत ठेवून आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : नजर ठेवणे, पाळत ठेवणे, मागावर असणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी व्यक्ति के कार्य, गतिविधि आदि पर इस प्रकार ध्यान रखना कि कोई अनौचित्य या सीमा का उल्लंघन न होने पाए।
पुलिस अपराधी की गतिविधियों पर नज़र रखी हुई है।Follow with the eyes or the mind.
Keep an eye on the baby, please!.അർത്ഥം : एखादी व्यक्ती वा वस्तूची काळजी घेणे वा लक्ष ठेवणे.
ഉദാഹരണം :
माझी सून आता नोकरी सोडून मुले आणि घर सांभाळते.
പര്യായപദങ്ങൾ : देखरेख करणे, सांभाळणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी व्यक्ति या वस्तु आदि का ध्यान रखना।
मेरी बहू अब नौकरी छोड़कर बच्चों तथा घर को सँभालती है।लक्ष ठेवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laksh thevne samanarthi shabd in Marathi.