അർത്ഥം : जमिनीत बियाणे रुजण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
यंदा बियाणांचे रुजणे चांगले झाले आहे.
പര്യായപദങ്ങൾ : धरणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : पेरलेल्या बीला कोंब फुटणे.
ഉദാഹരണം :
पाण्याच्या अभावी पेरलेले बी अंकुरले नाही
പര്യായപദങ്ങൾ : अंकुर फुटणे, अंकुरणे, उगवणे, कोंभ फुटणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बीज में से छोटा कोमल डंठल निकलना जिसमें से नये पत्ते निकलते हैं।
खेतों में गेहूँ के अंकुर निकल रहे हैं।रुजणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rujne samanarthi shabd in Marathi.