അർത്ഥം : देशाचे भरणपोषण, वर्धन, रक्षण ह्यांसाठी स्थापन झालेली सत्ता.
ഉദാഹരണം :
राजा नंदाला राजसत्तेचा मद चढून तो अत्याचार करू लागला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
राजसत्ता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. raajasattaa samanarthi shabd in Marathi.