അർത്ഥം : पूर्वसूचना न देता अचानक येणे.
ഉദാഹരണം :
आम्ही सगळे गोव्याला जाण्याचा कार्यक्रम आखतच होते तितक्यात गावचे पाहूणे येऊन ठेपले.
പര്യായപദങ്ങൾ : टपकणे, दत्त म्हणून उभे राहणे, येऊन ठाकणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
येऊन ठेपणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yeoon thepne samanarthi shabd in Marathi.