അർത്ഥം : एखाद्या गोष्टीचा खरेपणा सिद्ध करण्यासाठी केले जाणारे विधान.
ഉദാഹരണം :
वकीलाचे युक्तिवाद ऐकून सर्वच थक्क झाले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
युक्तिवाद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yuktivaad samanarthi shabd in Marathi.