അർത്ഥം : ज्या द्वारे एखादे काम साधले जाते अशी साधनांची जुळणी असलेली व्यवस्था.
ഉദാഹരണം :
दंगल शमवण्यासाठी पोलिसांची यंत्रणा दिवसरात्र राबत होती
यंत्रणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yantranaa samanarthi shabd in Marathi.