അർത്ഥം : आकाराने घारीपेक्षा मोठा, किरकोळ आणि तुरा नसलेला पक्षी.
ഉദാഹരണം :
मोरघीचे नर व मादी दिसासायला सारखे असले, तरी मादी आकारने मोठी असते.
പര്യായപദങ്ങൾ : काकमारी बाज, बगळ्या मोरगा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार का बाज जो आकार में बड़ा होता है।
मोरंगी के नर व मादा एक जैसे दिखते हैं पर मादा आकार में थोड़ी बड़ी होती है।അർത്ഥം : घारीपेक्षा मोठा गरुड.
ഉദാഹരണം :
पिंगट गरुडाचे डोके चपटे, चोच अणकुचीदार व पाय पिसांनी छाकलेले असतात.
പര്യായപദങ്ങൾ : अडेरी, कालमासी, खोकाड मोरगा, गरुड, पिंगट गरुड, भुत्या, मधमासी मुरुग, मुरुग, मोठी अडेरी, विध्य गरुड, सुपर्ण, हुमा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : आकाराने डोमकावळ्याएवढा, चपळ,रुंद खांद्याचा बलवान ससाणा.
ഉദാഹരണം :
शाही ससाण्याचे डोके व मान काळी व गळा व छाती पांढरी असते.
പര്യായപദങ്ങൾ : कळोनी ससिणा, लवार, शाही ससाणा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बाज की जाति का एक पक्षी जो आकार में डोमकौए से बड़ा होता है।
कुही का सिर और गरदन काली एवं गला और छाती सफेद होती है।मोरघी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. morghee samanarthi shabd in Marathi.