അർത്ഥം : चिमणीच्या आकाराचा, तांबूस पिंगट रंगाचा, शेंडी असलेला एक पक्षी.
ഉദാഹരണം :
चंडोल हा पक्षी सपाट प्रदेशावरील आणि डोंगरावरील गवताळ कुरणांत आढळतो.
പര്യായപദങ്ങൾ : मलबारी शिखी चंडोल
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मोठा दडुल्या व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mothaa dadulyaa samanarthi shabd in Marathi.