പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള मुलगी എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

मुलगी   नाम

൧. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

അർത്ഥം : स्त्री संतती.

ഉദാഹരണം : सीता राजा जनकची मुलगी होती.
माझ्या भावाची मुलगी परीक्षेत पहिली आली.
त्यांनी आपल्या गीतांना आपल्या आईच्या ओवांची दुहिता म्हटले आहे.

പര്യായപദങ്ങൾ : आत्मजा, कन्यका, कन्या, तनया, तनुजा, दुहिता, पुत्री, पोरगी, बेटी, लेक, सुता


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

A female human offspring.

Her daughter cared for her in her old age.
daughter, girl
൨. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

അർത്ഥം : घरात लहान मुलाला सांभाळ करण्यासाठी ठेवलेली व्यक्ती.

ഉദാഹരണം : नोकरी करणार्‍या बायका मुलांसाठी घरी बायका ठेवतात.

പര്യായപദങ്ങൾ : बाई


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

बच्चे की देखभाल करने व खेलाने वाली दासी।

कामकाजी महिलाएँ अपने बच्चों की देख-रेख के लिए दाई रख लेती हैं।
दाई

A woman who is the custodian of children.

nanny, nurse, nursemaid
൩. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

അർത്ഥം : बारा ते पंधरा वर्षाची अविवाहित स्त्री.

ഉദാഹരണം : किशोरींच्या सर्वांगीण विकासासाठी या संस्थेने अनेक योजना आखल्या आहेत.

പര്യായപദങ്ങൾ : किशोरी, बाला


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

बारह-तेरह वर्ष से सोलह-सत्रह वर्ष तक की कन्या।

सीता अभी किशोरी है।
किशोरी

A juvenile between the onset of puberty and maturity.

adolescent, stripling, teen, teenager
൪. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

അർത്ഥം : बाल्यावस्थेतील स्त्री विशेषतः अविवाहित.

ഉദാഹരണം : मुली बाहुलींसोबत खेळत आहेत.

പര്യായപദങ്ങൾ : कन्यका, कन्या, पोर, पोरगी


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

छोटी अवस्था की स्त्री, विशेषकर अविवाहित।

लड़कियाँ गुड़ियों का खेल खेल रही हैं।
कन्या, छोकरी, छोरी, टिमिली, पृथुका, बच्ची, बाला, बालिका, लड़की

A youthful female person.

The baby was a girl.
The girls were just learning to ride a tricycle.
female child, girl, little girl

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

मुलगी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mulgee samanarthi shabd in Marathi.