അർത്ഥം : एखादे काम करण्यासाठी वा दायित्व पार पाडण्यासाठी दिला जाणारा ठरावीक वेळ.
ഉദാഹരണം :
कर्ज फेडीसाठी बॅंकेने दोन वर्षांची मुदत दिली आहे
പര്യായപദങ്ങൾ : अवधी, कालमर्यादा, मुद्दत, वेळ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मुदत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mudat samanarthi shabd in Marathi.