അർത്ഥം : मसाले वा फोडणीचे साहित्य ज्यात ठेवले जाते असा आत वाट्या असेलेला डबा.
ഉദാഹരണം :
आजच मसाल्याच्या डब्यात तिखट भरले आहे.
പര്യായപദങ്ങൾ : मसाल्याचा डबा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मिसळणाचा डबा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. misalnaachaa dabaa samanarthi shabd in Marathi.