അർത്ഥം : मान देणे वा आदर करणे.
ഉദാഹരണം :
आई मोठ्या भावाला खूप मानते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : महत्त्व किंवा किंमत कळणे.
ഉദാഹരണം :
परीक्षेत पहिला आल्यापासून सगळे त्याला मानतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Accept (someone) to be what is claimed or accept his power and authority.
The Crown Prince was acknowledged as the true heir to the throne.അർത്ഥം : धार्मिक दृष्टिकोणातून एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे.
ഉദാഹരണം :
मी निराकार देवाला मानतो.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : कल्पना करणे.
ഉദാഹരണം :
समजा, एखाद्याने तुमच्यावर हल्ला केला तर तुम्ही काय कराल?
പര്യായപദങ്ങൾ : कल्पना करणे, समजणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कल्पना करना।
हमने सवाल हल करने के लिए क और ख को अनभिज्ञ अंकों के स्थान पर माना है।Form a mental image of something that is not present or that is not the case.
Can you conceive of him as the president?.मानणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maanne samanarthi shabd in Marathi.