അർത്ഥം : प्रगती कमी होणे.
ഉദാഹരണം :
मोहन आजारी असल्यामुळे अभ्यासात मागे पडला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
पीछे छूट जाना।
बीमारी के कारण गौरव पढ़ाई में बहुत पिछड़ गया।Hang (back) or fall (behind) in movement, progress, development, etc..
dawdle, fall back, fall behind, lagഅർത്ഥം : एखाद्या गोष्टीसाठी पुन्हा-पुन्हा सांगणे किंवा त्यासाठी मागे लागणे.
ഉദാഹരണം :
तो आपले काम करवून घेण्यासाठी माझ्या मागे पडला आहे.
പര്യായപദങ്ങൾ : मागे लागणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बार-बार कहना या पीछे लगे रहना या ज़िद करके किसी को कोई काम करने या करवाने के लिए मज़बूर करना।
वह अपना काम कराने के लिए मेरे पीछे पड़ गया है।അർത്ഥം : वाईट बोलणे किंवा त्रास देणे किंवा एखाद्याचे वाईट होईल असे काही करणे.
ഉദാഹരണം :
आता अमेरिका जुलियन असांजेच्या मागे पडली आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बुराई करना या तंग करना या कुछ ऐसा करना जिससे किसी का अहित हो।
अब अमरीका जूलियन असांजे के पीछे पड़ गया है।मागे पडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maage padne samanarthi shabd in Marathi.