അർത്ഥം : भारतातील महाराष्ट्र या राज्यात राहणारी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
शिवछत्रपतीचे चरित्र हा महाराष्ट्रीयांचा मानबिंदू आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
महाराष्ट्र का मूल या स्थानांतरित निवासी जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।
कई मराठी मेरे अच्छे मित्र हैं।അർത്ഥം : महाराष्ट्र ह्या प्रांताशी संबंधित किंवा महाराष्ट्राचा.
ഉദാഹരണം :
अशा विविध महाराष्ट्रीय जमातींना एकाच वेळी, एकाच ठिकाणी भेटण्याचा योग आम्ही घडवून आणत आहोत.
പര്യായപദങ്ങൾ : मराठी
അർത്ഥം : महाराष्ट्राचा रहिवासी.
ഉദാഹരണം :
संत तुकारामाचा महाराष्ट्रीय लोकामवर फार प्रभाव आहे.
പര്യായപദങ്ങൾ : महाराष्ट्रीयन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो महाराष्ट्र का मूल या स्थानांतरित निवासी हो और जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।
संत तुकाराम का मराठी लोगों पर अधिक प्रभाव है।महाराष्ट्रीय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mahaaraashtreey samanarthi shabd in Marathi.